dalit

दलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 

Jan 6, 2017, 07:26 PM IST

ऍट्रॉसिटी कायदा आणखी कडक करा- दलित ऐक्य

ऍट्रॉसिटी कायदा रद्द् न करता तो आणखी कडक करावा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बीडमध्ये दलित ऐक्य महामोर्चा काढण्यात आला.  

Oct 16, 2016, 12:25 PM IST

मराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर

मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Sep 13, 2016, 04:13 PM IST

'गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नाही'

गोरक्षक दलावर टीका केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

Aug 7, 2016, 07:53 PM IST

दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण

दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण 

Jul 21, 2016, 06:53 PM IST

मोदी सरकारचं 'दलित' प्रेम दिखाव्यापुरतं?

एकीकडं दलितांना आपलंसं करण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय... तर दुसरीकडं दलित अत्याचाराच्या विविध घटनांमुळं देश ढवळून निघालाय. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय. 

Jul 21, 2016, 06:01 PM IST

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली. 

Jul 21, 2016, 05:38 PM IST

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

Jul 21, 2016, 04:15 PM IST

राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात!

दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय. 

May 31, 2016, 10:20 PM IST

आयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी

नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे.

Apr 7, 2016, 02:34 PM IST

बाबासाहेबांच्या अनुयायाची त्यांना अनोखी सलामी

मुंबई : ज्या समाजातील लोकांना एके काळी पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारला गेला त्याच समाजातील एका उद्योजकाने बाबासाहेबांना मानवंदना म्हणून '२० मार्च' नावाचा पाण्याचा ब्रँड सुरू केला आहे. 

Mar 22, 2016, 04:44 PM IST

अंतर्वस्त्र न धुतल्यानं न्यायाधिशानं दिला मेमो

इरोडमधल्या एका न्यायाधिशानं आपल्या दलित महिला सहाय्यकाला मेमो दिला आहे.

Mar 4, 2016, 04:54 PM IST