dalljiet kaur

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत

Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...

May 27, 2024, 10:53 AM IST

'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल

Dalljiet Kaur Gave Separation Hint : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याची केली पोलखोल

May 25, 2024, 05:21 PM IST

लग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा

Actress Divorce with Second Husband : लग्नाच्या वर्षभराच्या आत दुसऱ्या पतीसोबत विभक्त झाली ही लोकप्रिय अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली...

Feb 10, 2024, 11:09 AM IST

'एक नसेल तर दुसरा...', नेटकऱ्याच्या कमेंटवर संतापली Dalljiet Kaur म्हणाली...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर ही सध्या तिची मलिका नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौरचं हे दुसरं लग्न आहे. दलजित सोशल मीडियावर सतत तिचा पती निखिल पटेलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या या पोस्टवर कमेंट आणि लाईक करताना दिसतात. त्यावर अनेक लोक काही विचित्र कमेंटही करताना दिसतात. बऱ्याचवेळा होणाऱ्या ट्रोलिंगवर दलजीतनं आता उत्तर दिलं आहे.

May 13, 2023, 04:57 PM IST

पहिल्या पत्नीला बेदम मारहाण करणारा अभिनेता 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात

पहिली पत्नी लेकासोबत जगतेय आनंदी आयुष्य; तर अभिनेता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात मग्न 

 

Nov 15, 2022, 10:27 AM IST

घटस्फोटानंतर पुन्हा विवाहबंधनात अडकण्यासाठी अभिनेत्री सज्ज

टेलिव्हिजन अभिनेत्यासोबतचं तिचं नातं फार काळ टिकलं नव्हतं. 

Jun 2, 2019, 08:31 AM IST