Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या
Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती?
Jul 1, 2024, 07:09 PM ISTधरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!
पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.
Oct 9, 2012, 06:09 PM IST