डोळ्यांखालील Dark Circle मुळे चेहरा खराब दिसतोय, 'हे' घरगूती टिप्स वापरा
डार्क सर्कलमुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटत नाही. तसेच हा डार्क सर्कल तुमच्या सुंदरतेत अडसर ठरतात. त्यामुळे या समस्येवर नेमक करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कसे तुम्ही घरच्या घरी हे डार्क सर्कल दुर करू शकता.
Dec 20, 2022, 10:25 PM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTडार्क सर्कल्सच्या समस्येवर बदाम फायदेशीर
बदाम केवळ आरोग्यासाठी नव्हे तर तुमच्या सौंदर्यासाठीदेखील तितकंच फायदेशीर आहे.
Aug 19, 2018, 10:09 AM ISTआहारातील या बदलांंनी दूर होईल डार्क सर्कल्सची समस्या
चेहर्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्सचा त्रास जितका त्रासदायक असतो तितकेच डोळ्यांखाली येणारी डार्क सर्कल्स नकोशी वाटतात.
May 21, 2018, 10:40 PM ISTथंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!
रात्री उशिराभर जागल्याने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकांना भेडासवते. मग त्यांना लपवण्यासाठी आता सौंदर्यप्रसाधनांची काहीच गरज नाही. कारण थंडगार दूध या समस्येपासून तुमची झटपट सुटका करू शकते. हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 16, 2018, 04:06 PM ISTडोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा
डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.
Oct 30, 2017, 06:26 PM ISTडोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!
डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा.
Dec 17, 2015, 10:49 PM ISTतुम्हालाही सतावतात डोळ्यांखालची काळी वर्तुळं, तर...
अपुरी झोप, रात्री उशीरापर्यंत काम, पार्टीमुळे झालेले विशेषत: मद्यसेवन करून झालेले जागरण... अशी कारणं तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार करण्यासाठी पुरेशी ठरतात.
Feb 3, 2014, 05:00 PM IST