'...तर मनमोहन सिंग पाकिस्तानवर हल्ला करणार होते'
मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगेल ऋणानुबंध जुळले होते. ते खरेच एक संत व्यक्तिमत्त्व आहे.
Sep 20, 2019, 08:04 AM ISTभारताला डिजीटल अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक - डेविड कॅमरन
ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेचं समर्थन केलं आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एचटी समिट कार्यक्रमात बोलतांना त्यांनी म्हटलं की, यूरोपच्या बाहेर हा देश आहे जेथे मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दौरा करत आहे. मी जेव्हाही येथे येतो तेव्हा विकास आणि क्षमता पाहून स्तब्ध होऊन जातो.
Dec 3, 2016, 06:12 PM ISTडेव्हिड कॅमेरुन यांचा 'तो' फोटो व्हायरल
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कॅमरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा २००७ मधील घरसामान शिफ्टिंग करतानाचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.
Jul 14, 2016, 10:54 PM ISTडेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
Jul 14, 2016, 02:53 PM ISTब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद
चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.
Jun 24, 2016, 02:53 PM ISTयुरोपियन युनियनचा विरोध , निवडणुकीत रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना
इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले.
Jun 24, 2016, 08:05 AM ISTमंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला
ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे.
Mar 12, 2016, 08:31 PM ISTइंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण
इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण
Jan 19, 2016, 02:19 PM ISTब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता
ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले.
May 8, 2015, 03:06 PM ISTब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
May 7, 2015, 10:28 AM ISTआता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद
अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते.
Sep 14, 2014, 05:08 PM IST`कोहिनूर विसरा... परत मिळणार नाही`
‘कोहिनूर’ हिरा ‘पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये येऊन म्युझियममध्ये पाहा... पण तो भारताला कदापि मिळणार नाही’ असं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलंय.
Feb 22, 2013, 01:49 PM IST‘जालियनवाला’ भेट : ब्रिटीश पंतप्रधान शरमलेत
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे आज अमृतसरमध्ये आहेत. सुवर्ण मंदिरात माथा टेकल्यानंतर ते थेट जवळच असलेल्या ‘जालियनवाल बाग’मध्ये पोहचले.
Feb 20, 2013, 01:00 PM ISTइंग्लंडच्या पंतप्रधानांना आवडतो करी-भात!
करी- भात या अस्सल भारतीय पदार्थाची लोकप्रियताही आता साता समुद्रापार पोहचलीय. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनाही करी-भाताने भूरळ घातली आहे.
Feb 13, 2013, 07:27 PM IST