david coleman headley

मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 15 वर्षांनंतर मोठे यश; तहव्वूर राणाचा मिळणार भारताला ताबा

Tahawwur Rana Extradition: मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. मुंबईतील अत्यंत  महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. यातील एका आरोपीला भारतात आणले जाणार आहे. 

May 18, 2023, 10:28 AM IST

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली

बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.

Feb 12, 2016, 11:39 AM IST

मुंबई विमानतळ होते टार्गेटवर : डेव्हिड हेडली

२६/११ हल्ला प्रकरणी आरोपी डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीत आणखी एक मोठा खुलासा केलाय. 

Feb 12, 2016, 10:11 AM IST

मुंब्र्याची इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर : हेडली

 मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर होती असं आज डेव्हिड हेडलीनं कोर्टात सांगितलं. 

Feb 11, 2016, 11:15 AM IST

मुंबई २६/११ हल्ला आजची सुनावणी तहकूब

२६/११ हल्ल्यातला मुख्य गु्न्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली. ही सूनावणी उद्या सकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.

Feb 10, 2016, 11:13 AM IST

मुंबई २६/११ हल्ला : हेडली माफीचा साक्षीदार, चार अटी मान्य

डेव्हिड कोलोमान हेडली याला मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने ४ अटींवर सरकारी साक्षीदार म्हणजेच माफीचा साक्षीदार बनवले आहे. तसेच त्यांने चार अटीही मान्य केल्यात.

Dec 11, 2015, 10:28 AM IST