david warner retired hurt

AUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video

ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Dec 27, 2022, 04:59 PM IST