आपण भुतकाळाचा विचार करत, सध्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो पण, भुतकाळाला गोंजारत बसण्यात काहीच अर्थ नाही, जे काही आहे ते जे सध्या चाललंय त्यातून योग्य आणि यशस्वी मार्ग काढण्याची गरज आहे.
डिअर जिंदगी सुरू केल्यानंतर काही महिने झाले होते, तेव्हा फेसबूक मॅसेंजरवर त्याचा मेसेज आला, 'मी या जीवनाला कंटाळली आहे. नवीन सुरूवात करू इच्छीते, पण हिंमत होत नाहीय, सासरी मी आजीवन तुरूंगवास भोगतेय, मी काय केलं पाहिजे.'
आपण कुणाचं ऐकून घेतो. आपलं, दुसऱ्याचं, मोठ्यांचं, प्रभावशाली व्यक्तीचं कुणाचं? हा एक प्रश्न आहे. आपण कुणाचं नेमकं ऐकतो, हे स्पष्ट सांगणे कठीण आहे.
तेथे एक धागा जरी चुकीचा विणला गेला, तरी अनेक वेळा असं होतं होतं की, स्वेटर विनण्याचं काम आई, काकी, किंवा ताईला पुन्हा नव्याने करावं लागत होतं.
पारंपरिक विवाह, परिवारासाठी मोठी समस्या आहे. यात घर चालवण्याची जबाबदारी महिलेवरच आहे. पुरूषांना काही प्रमाणात आर्थिक जबाबदारीशी जोडण्यात आले आहे.
दोन्ही एकाच प्रोफेशनमध्ये आहेत. एक सारख्या स्थितीचा सामना करतात. तरी देखील घरातील सर्वकामं महिला सदस्यांनी करावीत असं न सांगता ठरलेलं असतं. घर
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग ज्यांना आपण 'जुरासिक पार्क'साठी आठवणीत ठेवतो, ते आपल्या भाषणात नेहमी एक मजेदार किस्सा सांगत असत.
बंगाली आंटी गेली! या आंटीचं नाव आम्हाला माहित नाही, प्रेमाने सर्व जण त्यांना अंटी या नावानेच बोलवत होते.
हे जरा आठवून पाहा, लहानपणी शाळेत त्या मुलाला चांगला मुलगा मानलं जात नव्हतं, जेव्हा त्याच्यात चंचलता, बालसुलभ विनोद दिसत होते. शिक्षकांची वाह वा त्यांना मिळत होती, जे
माफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका!
जीवनातील ताण-तणाव कमी होते. म्हणजे, औषध नव्हतं, तर दुखणंही नव्हतं. औषध घरात आलं आणि सोबत दुखणंही आलं.
महाराष्ट्रातील नागपूरहून 'डिअर जिंदगी'ला एक ई-मेल आला आहे. तणावाचा सामना त्यांनी कसा केला, याचा खूप चांगला अनुभव त्यांनी यात सांगितला आहे.
डिअर जिंदगीचं हे सदर ज्या ठिकाणाहून लिहिलं जात आहे, तेथून समुद्र अतिशय सुंदर, 'गोड' आणि आपलासा वाटतोय. एवढा जवळचा की तो जवळ जाऊनही कधी एवढा आपलासा वाटला नव्हता.
मुलं कसे शिकतात. याबाबतीत आपण नेहमी बोलत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की ते कोणत्या ग्रहावरून या गोष्टी शिकून येतात. पण नेमक्या कुठून, कशा ते या गोष्टी शिकून येतात, आणि असं करू लागतात, ज्याची आपल्याला सुतराम शक्यता नसते.
जीवन योग्य रस्ता निवडत असतं, फक्त वादळातही नाविकासारखं तुमची वाट सोडू नका.
ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं, एवढंच नाहीतर आपण एक कठोर, हिंसक जग बनवण्यात सहभागी होतो.
आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.
स्वप्न पाहणं साधी सोपी सवय आहे. लहानपणापासूनच ठरवा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. येथे तर काही वर्षात वेगवेगळ्या, नको नको त्या शाळा उघडतील.
जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.
मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको.
आत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.
भारतातील सर्वात मोठा रोग हाच आहे की, 'लोक काय म्हणतील'. ज्यांच्या जवळ आपल्या दु:खात उभं राहण्याची शक्ती नाही, त्यांच्या मताला आपण एवढं महत्व का देतो, किंवा भीती का घेतो?.