debina banerjee

तान्ह्या लेकींसह लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचा रॅम्पवॉक; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Debina Bonnerjee Rampwalk With Two Daughters: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे देबिना बॅनर्जी हिची. आपल्या दोन्ही मुलींसह तिनं रॅम्पवॉक केला आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चाही रंगलेली आहे. सध्या तिच्या या व्हिडीओचे सर्वत्र कौतुकही होताना दिसते आहे. 

Oct 31, 2023, 06:29 PM IST

बेडरूममध्ये अभिनेता प्रेग्नेंट पत्नीसोबत जे वागला, तिला ते पटलच नाही

नुकताच देबिनाने गुरमीतसोबतचा एक बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Mar 15, 2022, 07:17 PM IST