सोमनाथ, अंबाजी मंदिर परिसरात मांसबंदी
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
Jan 26, 2019, 12:56 PM ISTIND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम
जाणून घ्या, कुणाला मिळालीय संधी
Nov 9, 2018, 01:05 PM ISTआशिया कपआधी भारताला दिलासा, भुवनेश्वर कुमार फिट
आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे.
Aug 28, 2018, 05:38 PM ISTएसटी महामंडळाच्या एकतर्फी पगारवाढीला कामगारांचा विरोध
रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही
Jun 1, 2018, 11:48 PM ISTमालदीवमध्ये आणीबाणी घोषित... सेनेनं तोडले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्यादरम्यान झालेल्या मोठ्या वाद-विवादानंतर मालदीव मोठ्या राजकीय संकटात अडकलंय. याचाच परिणाम म्हणून मालदीवमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलीय.
Feb 5, 2018, 11:24 PM ISTजिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा
जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.
Dec 20, 2017, 10:43 PM ISTजिवंत अर्भकाला मृत ठरवणाऱ्या 'मॅक्स रुग्णालया'चा परवाना रद्द
नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.
Dec 8, 2017, 08:29 PM ISTरुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू
दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
Dec 6, 2017, 04:11 PM ISTचार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही गुडन्यूज. येत्या चार-पाच दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.
Jul 9, 2017, 10:21 AM ISTसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थी Cbseresults.nic.in अथवा Cbse.nic.in या साईटवर आपला निकाल पाहू शकतात.
Jun 3, 2017, 06:12 PM ISTशिवसेनेत बंडाळी... हे आहेत बंडोबा....
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय. दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.
Feb 2, 2017, 07:28 PM ISTमुंबईत काँग्रेसची ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिकेचे रणसंग्रामाचे बिगुल काँग्रेसने वाजवले असून सर्वात आघाडी घेतल ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे.
Jan 31, 2017, 08:56 PM ISTभाजपच्या सारंग कामतेकरांच्या उमेदवारीने भाजपमध्येच असंतोष
राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्ता हस्तगत करायला उत्सुक असलेली भाजप अंतर्गत कलहाने पुरती हैराण झालीय...! आता अंतर्गत कलहाच निमित्त आहे लक्ष्मण जगताप यांचे मास्टर माईन्ड आणि लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांची उमेदवारी
Jan 30, 2017, 10:47 PM IST