delhi 1989 restaurant bill

मिनरल वॉटर बॉटलच्या किंमतीत बिअर, 30 वर्षांपूर्वीचं बिल होतंय व्हायरल

Old Bill Of Restaurant: दाल मखनीची किंमत 18 रुपये, तर दोन माणसांच्या जेवणाचं बिल 196 रुपये, लोकं म्हणतायत 'कोई लौटा दे मेरे,बीते हुए दिन'

Jan 24, 2023, 08:48 PM IST