SC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; 'CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?' न्यायलयाचा सवाल
Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.
Sep 13, 2024, 11:28 AM ISTVIDEO | अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामिनासाठी अर्ज, 5 जून रोजी कोर्ट देणार आदेश
Delhi Liquor Policy Case Arvind Kejriwal interim bail Court Reserve Decision
Jun 1, 2024, 06:25 PM ISTDelhi Govt vs LG case Verdict: दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court on Delhi : दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांच्या अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे.
May 11, 2023, 12:13 PM ISTDelhi Mayor Election 2023 : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले
Delhi Mayor Election 2023 Latest : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा पाहायला मिळाला. स्टँडिंग कमिटी सदस्य निवडीवरुन भाजप-आपचे नगरसेवक भिडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. मतदानावेळी गोंधळ झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. मात्र, भाजपला पराभव पचत नसून तेच राडा घालत आहेत, असा आरोप 'आप'ने (AAP) केला आहे.
Feb 23, 2023, 09:03 AM ISTशिवसेनेनंतर आता आम आदमी पक्षात बंडखोरी? इतके आमदार नॉटरिचेबल
महाराष्ट्रात शिवसेनेच्या काही आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. दिल्लीत देखील केजरीवालांना राजीनामा द्यावा लागणार का? की आमदार परत आपमध्ये येतील याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
Aug 25, 2022, 02:17 PM ISTपकोडा पॉलिटिक्स: भज्याच्या नावाखाली लोकांना अडाणी ठेवण्याचा भाजपचा डाव - केजरीवाल
केंजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे.
Feb 12, 2018, 09:16 AM IST