भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त
दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय.
Feb 10, 2015, 11:14 PM ISTदिल्लीतील पराभव हा नरेंद्र मोदींचाच - राज ठाकरे
दिल्ली विधानसभेत झालेला भाजपचा दणदणीत पराभव हा नरेंद्र मोदींचाच पराभव आहे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलंय. ही निवडणूक मोदी विरूद्ध केजरीवाल अशीच लढली गेली होती. सततचा जो चढ होता त्याला उतार लागलाय असं राज म्हणाले.
Feb 10, 2015, 10:41 PM IST'प्रियंका गांधी लाओ, देश बचाओ', काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 08:50 PM ISTरोखठोक: केजरीवाल रिटर्न्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 08:30 PM ISTदिल्लीत 'आप'ने शाही इमामांचा पाठिंबा नाकारला
दिल्लीत 'आप'ने आपण धार्मिक राजकारणाला तिलांजली देत असल्याचं दर्शवत, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा पाठिंबा नाकारलाय.
Feb 6, 2015, 11:07 PM IST'भाजप- आप जाहिरात वॉर', केजरीवालांवर पुन्हा हल्ला
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटाला हार घातल्यानं भाजपावर टीका होत असतानाही त्यांनी केजरीवालांवर हल्ला सुरूच ठेवला आहे.
Feb 2, 2015, 11:24 AM IST'आप'च्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:50 AM ISTखुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:49 AM ISTबेदींवर 'विश्वास'चा तोल सुटला, भाजपकडून तक्रार दाखल
दिल्लीमधल्या प्रचारानं आता सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टीका करताना अतिशय असभ्य भाषा वापरलीये. अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपानं माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे.
Jan 31, 2015, 06:47 PM ISTखुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील कडकडडुमा इथं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराराचं रणशिंग फुंकलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक करताना, ज्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्याच हाती सत्ता द्या, असं आवाहन दिल्लीकरांना केलं.
Jan 31, 2015, 06:28 PM ISTबेदींवर 'विश्वास'चा तोल सुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 05:43 PM IST'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात
महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 31, 2015, 03:13 PM ISTकेजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज
दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.
Jan 21, 2015, 02:35 PM ISTदिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट
भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
Jan 20, 2015, 08:04 AM ISTभाजपमध्ये सहभागी होऊन केजरीवाल विरुद्ध लढणार शाजिया इल्मी
'आप'च्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपाकडून केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्याचा विचार करतायेत. विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाजिया उद्या भाजपमध्ये येणार असल्याचं कळतंय.
Jan 14, 2015, 06:03 PM IST