delta variant

The Lancet Journal Study Of Delta Variant More Risky Than Alpha Variant PT1M8S

VIDEO : अल्फाच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा धोका अधिक

The Lancet Journal Study Of Delta Variant More Risky Than Alpha Variant

Aug 30, 2021, 12:05 PM IST
Mumbai Delta Variant Studies are Done through Genome Sequencing PT3M29S

VIDEO | मुंबईत डेल्टानुसार मनपा करणार नियोजन

Mumbai Delta Variant Studies are Done through Genome Sequencing

Aug 28, 2021, 07:55 AM IST

डेल्टा वेरिएंटपेक्षा धोकादायक ठरू शकतो COVID-22

तज्ज्ञांनी नवीन कोरोनाच्या सुपर स्ट्रेनच्या धोक्याची भीती व्यक्त आहे

Aug 25, 2021, 05:45 PM IST

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; डेल्टा वेरिएंट ठरतोय जबाबदार

डेल्टाचा लहान मुलांना देखील याचा धोका असल्याचं समोर आलं आहे.

Aug 11, 2021, 11:58 AM IST

या देशात मुलांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा मोठा उच्चांक, रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची रेकॉर्डब्रेक संख्या

 कोरोना विषाणूच्या  (Coronavirus in America) डेल्टा प्रकारामुळे (Coronavirus Delta Variant) संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठा उच्चांक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा विषाणू वेगाने मुलांना घेरत आहे. 

Aug 10, 2021, 09:39 AM IST

अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु, दररोज 1 लाख रुग्णांची वाढ

कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

Aug 7, 2021, 03:46 PM IST

COVID-19: महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएन्टची दहशत; एकट्या नाशिकमध्ये आढळला मोठा आकडा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना या जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएन्टची दहशत 

Aug 7, 2021, 10:27 AM IST

जगाला कोरोनाच्या विखळ्यात ढकलणारा चीन पुन्हा संकटात, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे.  

Jul 31, 2021, 10:42 AM IST

'या' देशात डेल्हा व्हेरियंएने घेतला 800 चिमुकल्यांचा जीव

पालकांनो आपल्या मुलांच्या बाबतीत हयगय करू नका, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!

Jul 26, 2021, 09:03 PM IST

चिंता वाढली! भारतात सापडला दोन वेरिएंटची लागण झालेला पहिला रूग्ण

कोरोना व्हायरस ज्याप्रमाणे रूप बदलतोय त्यानुसार सर्वांचं टेंशन अधिकच वाढलं आहे. 

Jul 20, 2021, 07:03 AM IST

डेल्टा व्हेरिएन्टची 104 देशांमध्ये दहशत; लवकरचं संपूर्ण जगात होणार फैलाव... WHOचा खुलासा

देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.

Jul 14, 2021, 08:38 AM IST

जगभरात पुन्हा वेगाने पसरतोय डेल्टा व्हेरिएंट, WHO चा सावधानतेचा इशारा

डब्ल्यूएचओ चीफ यांनी सुरक्षा उपाय शिथिल केल्यामुळे संपूर्ण जगाला होणार्‍या धोक्याविषयी इशारा दिला आहे.

Jul 13, 2021, 05:17 PM IST

सुनिल शेट्टीच्या फॅमिलीवर डेल्टा व्हेरिएंटचा धोका?

सोमवारी साऊथ मुंबईच्या अल्टामाउंट रोड येथे असलेल्या 'पृथ्वी अपार्टमेंट'ला सील करण्यात आलं आहे. येथे डेल्टा व्हेरिएंटचे तीन केस सापडले आहेत असी बातमी  समोर आली होती. 

Jul 13, 2021, 04:59 PM IST

'या' व्यक्तींना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लसीचा एक डोसंही पुरेसा- ICMR

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संपू्र्ण जगासाठी धोकादायक बनला आहे.

Jul 4, 2021, 07:21 AM IST