...त्या परिस्थितीतून कशीबशी सावरले, वाचा 'या' अभिनेत्रीची #MeToo कहाणी
तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच ती वेळ आहे
Oct 21, 2018, 08:30 AM ISTअमृतसर दुर्घटना : अपघातानंतर सिद्धूंच्या पत्नी घटनास्थळावरून निघून गेल्या
अपघातानंतर नेहमीप्रमाणे पंजाबातही राजकारण तापू लागलंय
Oct 20, 2018, 09:05 AM IST#MeToo अभिनेत्रीसोबत छेडछाडीच्या आरोपांवर सुशांतचं स्पष्टीकरण
#MeToo कॅम्पेननंतर पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतचं नाव ट्विटवर ट्रेन्ड होत होतं
Oct 19, 2018, 09:39 AM ISTनानांकडून कोणतीही कायदेशीर नोटीस मिळाली नाही- तनुश्री दत्ता
या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. जेणेकरुन माझ्यासारख्यांचा आवज दाबता येईल.
Oct 2, 2018, 05:18 PM ISTहेडली ना तुरुंगात, ना रुग्णालयात... वकिलाचा दावा
कैद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हेडलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं होतं
Jul 26, 2018, 12:03 PM ISTडोनाल्ड ट्रम्पसोबतच्या अफेरवर काय बोलली पॉर्न स्टार स्टॉर्मी
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठी टिपणी केली आहे.
Jan 31, 2018, 10:41 PM ISTब्रह्मपुत्राचा प्रवाह बदलण्याच्या बातम्या निराधार - चीन
चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय.
Oct 31, 2017, 03:55 PM ISTटीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून प्रवाशानं ट्विटरवर केली तक्रार आणि...
एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.
Oct 4, 2016, 07:08 PM ISTभूखंड वादासंदर्भातील आरोप हेमा मालिनी यांनी फेटाळले
भूखंड वादासंदर्भातील आरोप हेमा मालिनी यांनी फेटाळले
Feb 1, 2016, 09:53 PM ISTनावेद पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा खोटा - पाकिस्तान
भारतीय सुरक्षादलांना बुधवारी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळालंय. अजमल कसाबनंतर जिवंत सापडलेला उस्मान उर्फ नावेद खान याला जिवंत पकडलंय.
Aug 6, 2015, 04:31 PM IST'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही'
भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.
Jun 11, 2015, 05:09 PM IST'बिईंग ह्युमन'ची नेपाळला मदत नाही - सलमान
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय.
May 3, 2015, 04:50 PM ISTसलमान खान सोबत काय करायचं सनी लिऑनला?
२००५मध्ये आलेल्या नो एन्ट्री चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ या चित्रपटात १० अभिनेत्री काम करणार आहेत. यात लारा दत्ता, बिपाशा बसू, इशा देओल आणि सलिना जेटली शामिल होणार आहे. यात विशेष म्हणजे पॉर्न स्टार सनी लिऑन आणि एली अबराम याचेही नाव चर्चेत आहे.
May 2, 2014, 12:33 PM ISTNude होऊन पार्टीमध्ये नाचली सनी लिऑन!
पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनी लिऑनचे धक्कादायक फोटो समोर आले आहे. काही जणांनी दावा केला आहे की, सनी लिऑनने नुकतेच एका हिरा व्यापाऱ्यांच्या एका पार्टीत स्ट्रीप डान्स केला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाले असू त्यात सनी लिऑन अर्धनग्न अवस्थेत दिसून येत आहे. या फोटोंमध्ये सनी टॉपलेस दिसत आहे.
Apr 28, 2014, 05:28 PM IST