deputy cm

उपमुख्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य, 'सीता टेस्ट ट्युब बेबी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 03:30 PM IST

उपमुख्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य, 'सीता टेस्ट ट्युब बेबी'

मथुरामध्ये हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी धक्कादायक विधान केलेय. सीता यांचा जन्म मातीच्या घड्यापासून झालाय. त्यावेळी टेस्ट ट्युबच्या माध्यमातून मुलं जन्माला घालण्याची ही पद्धत होती.

Jun 1, 2018, 01:34 PM IST

नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं

मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.

Dec 31, 2017, 09:37 PM IST

अमित शहांच्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांची तलवार म्यान

गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं.

Dec 31, 2017, 04:53 PM IST

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

Sep 21, 2017, 08:38 PM IST

नितीश कुमार यांनी १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला

 

पाटणा : बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  १३१ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू आणि भाजपला १२२ मतांची गरज होती.

नितीश कुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jul 28, 2017, 06:32 PM IST

दिल्लीत मनिष सिसोदिया 'व्हाईसकॅप्टन'

दिल्लीत मनिष सिसोदिया 'व्हाईसकॅप्टन'

Feb 13, 2015, 10:56 AM IST

केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी?

आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर 'आप'नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर निश्चित आहे. ते १४ फेब्रुवारीला पदाची शपथ घेतील. तर नव्याने दिल्लीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पद असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2015, 03:57 PM IST

पोलिसांवर राजकीय दबाव, उपमुख्यमंत्र्यांची कबुली

पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. हिंजवडीच्या पोलीस स्टेशनचं उद्धघाटन अजित पवारांनी केलं त्यावेळी ते बोलत होते.  

Aug 31, 2014, 10:12 PM IST

`दादा थांबा.. मुख्यमंत्री व्हाल` मनसेचा टोला

मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी अजित दादांच्या कमबॅकवर चांगलेच टोमणे मारले आहेत. अजित पवार पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेणार असल्याबद्दल बाळा नांदगावकरांनी प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकरांनी अजित दादांची चांगलीच खिल्ली उडवली.

Dec 6, 2012, 09:33 PM IST

ही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस

आजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची बातमी झी २४ तासने दिल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया झी २४ तासकडे दिली आहे.

Dec 6, 2012, 07:28 PM IST