मुंबईत 'या' ठिकाणी रंगतो वाराणसी गंगा घाट महाआरतीसारखा अद्भूत सोहळा! देव दिवाळीनिमित्त दीपदानाचं मुख्य आकर्षण
Banganga Maha Aarti : मुंबईतील ऐतिहासिक तलाव म्हणून ओळख असलेल्या या स्थळाला पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला इथे वाराणसी गंगा घाट महाआरतीचं अद्भूत सोहळा एकदा नक्की पाहावा.
Nov 15, 2024, 05:38 PM ISTDev Deepawali 2024 : देव दिवाळीला दुर्मिळ योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय
Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला दुर्मिळ योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय
Nov 15, 2024, 02:51 PM ISTदेव दिवाळी अर्थात कार्तिक पौर्णिमाला किती दिवे लावावे? 'या' शुभ मुहूर्तावर करा दीप प्रज्वलीत
Kartik Purnima / Dev Deepawali 2023 : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरा पौर्णिमा, देव दिवाळी...या दिवशी श्री गणराया, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची देवा लावून पूजा केली जाते. असं म्हणतात या दिवशी देव दिवाळी साजरा करतात. मग देव दिवाळी नेमके किती दिवे लावावे?
Nov 26, 2023, 10:56 AM ISTDev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! 'या' शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा 'हे' उपाय
Dev Diwali 2023 : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योगासोबत तीन शुभ योग जुळून आले आहेत.
Nov 25, 2023, 08:39 AM ISTदेव दिवाळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात राहिल लक्ष्मीचा वास
देव दिवाळी म्हणजे नक्की काय याविषयी अनेकांना माहिती नाही आहे. इतकंच नाही तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी या करायला हव्या या विषयी तर अनेकांना कल्पनाच नसते. त्यामुळे इतर दिवसांप्रमाणेच त्यांचा हा दिवस देखील असाच जातो. चला तर जाणून घेऊया त्या दिवशी काय करायला हवं.
Nov 24, 2023, 06:37 PM ISTDev Deepawali 2023 : कधी आहे देव दिवाळी? यंदा 3 शुभ योगात करा प्रकाशाचा उत्सव साजरा
Dev Deepawali 2023 : दिवाळी उत्सव प्रकाशाचा सण उत्साहात साजरा केल्यावर देव दिवाळीही साजरी करण्यात येते. असं म्हणतात की, देव पृथ्वीतलावर येऊन दिवाळी साजरी करतात. जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Nov 20, 2023, 12:59 PM IST