Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिक एकादशी म्हणतात. याच एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. असं म्हणतात की, 148 दिवसानंतर निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात.
Nov 22, 2023, 11:57 PM ISTदेवउठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'या' गोष्टी, कधीही जाणवणार नाही पैशांची चणचण
Dev Uthani Ekadashi 2023 : 23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आणि 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुळशीला चार गोष्टी अर्पण केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही.
Nov 22, 2023, 08:59 AM ISTMahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत
Mahalaxmi Yoga / Dev Uthani Ekadashi 2023 : यंदाची कार्तिकी एकादशी अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी महालक्ष्मी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग असणार आहे. त्यामुळे विष्णूदेव काही लोकांवर धनवर्षाव करणार आहे.
Nov 20, 2023, 10:50 AM IST