Irshalwadi Incident Devendra Fadanvis: विधानसभेतून इरसालवाडीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन
DCM Devendra Fadnavis from the Legislative Assembley
Jul 20, 2023, 09:05 PM IST'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली
Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.
Jul 19, 2023, 02:35 PM ISTअमरावतीत टेक्स्टाईल पार्कची उभारणी होणार; केंद्र-राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार
Amaravati Taxtile Park Will Be Setup
Jul 16, 2023, 05:15 PM ISTआता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असं आश्वासन त्यांनी दिलं.
Jul 15, 2023, 02:02 PM IST
'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे.
Jul 14, 2023, 08:34 PM ISTचाणक्यांना खलबत्त्यात कुटून काढणार; फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा टीका
Fadanvis Vs Thackeray
Jul 14, 2023, 05:40 PM ISTMaharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...
Jul 14, 2023, 05:38 PM ISTMaharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?
Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.
Jul 14, 2023, 04:57 PM IST
'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं शपथेवर सांगणारे उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.
Jul 13, 2023, 08:53 PM IST
Devendra Fadanvis: वहिनींसमोर रिहर्सल झाली होती, फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा!
The rehearsal of Press conference was held in front of the Rashmi Thackeray Devendra Fadanvis reveal Story Of mahasatra politics
Jul 13, 2023, 07:50 PM ISTमुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार; नोकरदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra: प्रधानमंत्री आवास योजनेत एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष आता 3 ऐवजी 6 लाख रुपये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश
Jul 13, 2023, 12:50 PM IST
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार
अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 11 दिवस उलटले. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाणार असल्याची चर्चा आहे
Jul 12, 2023, 02:09 PM ISTMaharashtra Politics: खातेवाटपावरून खलबतं; अजित पवार फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर
Uday Samant on Ajit Pawar Fadnavis Meet
Jul 11, 2023, 08:45 PM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM ISTराज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?
Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 11, 2023, 02:14 PM IST