उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे बंद' झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
BJP's doors closed for Uddhav Thackeray Devendra Fadnavis statement at Zee News Real Heroes award ceremony
Jan 15, 2025, 10:10 PM IST'उगाच वायफळ...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना सक्त निर्देश, 'भपकेबाजी टाळून आवश्यक...'
मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा-या अनावश्यक खर्चाला आता चाप बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सक्त निर्देश दिले आहेत.
Jan 13, 2025, 09:26 PM ISTमहापालिकेच्या निवडणुका 3-4 महिन्यात; फडणवीसांचं विधान
CM Devendra Fadnavis Amit Shah On Preparation For Mahapalika Election
Jan 13, 2025, 01:10 PM ISTबीडः परळीत सरपंचाचा अपघाती मृत्यू; राखेच्या डंपरची दुचाकीला धडक
Beed Dumper Hits Bike Sarpanch Passes Away
Jan 12, 2025, 12:30 PM ISTउद्धव ठाकरे की राज ठाकरे? फडणवीसांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, म्हणाले 'कधीही...'
Devendra Fadnavis on Uddhav-Raj: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोणते ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Jan 11, 2025, 07:22 PM IST
उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट
Jan 9, 2025, 10:40 PM ISTमंत्री अशिष शेलार यांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
Meta information for Shelar Fadanvis Meeting
Jan 9, 2025, 03:25 PM IST'एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांची इच्छा नसताना...', फडणवीसांसमोरच गणेश नाईकांचं विधान; नंतर म्हणाले..
Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: विशेष म्हणजे नवी मुंबईमधील या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर असताना गणेश नाईकांनी हे विधान केलं.
Jan 9, 2025, 10:52 AM ISTमोठी घोषणा! आता घरं घेणं अधिक सोयीस्कर; शेतकऱ्यांसाठीही CM फडणवीसांकडून Good News
CM Devendra Fadnavis Big Announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे. नेमकी ही घोषणा काय पाहूयात...
Jan 9, 2025, 10:04 AM IST'कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...'; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान
CM Devendra Fadnavis Speech: फडणवीस यांनी यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्याची पहिली बैठक घेतली तेव्हा काय सूचना केल्या हे ही सांगितलं.
Jan 8, 2025, 02:06 PM ISTसुरेश धस आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेची शक्यता
BJP MLA Suresh Dhas To Meet CM Devendra Fadnavis Today
Jan 7, 2025, 09:55 AM ISTMaharashtra News: पालकमंत्री पदाचा तिढा सुटला? पण 'या' एका जिल्ह्यामुळं महायुतीचा फॉर्म्युला बिघडणार
Guardian Minister Controversy: पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असल्याची चर्चा आहे. मात्र या एका जिल्ह्यामुळं महायुतीचं गणित बिघडणार असल्याची चर्चा आहे.
Jan 7, 2025, 09:03 AM ISTGood News! मेट्रोसाठी फडणवीस Action Mode मध्ये; अधिकाऱ्यांना टार्गेट देत म्हणाले, 'वर्षभरात...'
Metro Project In Maharashtra: महाराष्ट्रामधील मेट्रोची सेवा ही दिल्लीच्या तुलनेनं फारच लहान आणि कमी विस्तार असलेली आहे. असं असतानाच आता फडणवीसांना एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Jan 7, 2025, 08:28 AM IST20,00,00,00,000... महाराष्ट्रात मोठा घोटाळा; एसटी बस खरेदीत गैरव्यवहार; चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने अधिकारी अस्वस्थ
महाराष्ट्रात 2 हजार कोटींच्या एसटी घोटाळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु झाली आहे.
Jan 6, 2025, 08:44 PM IST'...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख
Sharad Pawar Letter To CM Fadnavis: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विषयावरुन शरद पवारांचं फडणवीसांना पत्र
Jan 6, 2025, 12:30 PM IST