357 कोटी रुपये राज्य सरकारने परस्पर वळवले? लाडक्या बहिणींसाठी आदिवासींचा 'बळी'?
Ladki Bahin Yojna Latest News : लाडक्या बहिणींसाठी वळवला आदिवासी विकास विभागाचा निधी; आर्थिक जुळवाजुळव करताना सरकारची दमछाक?
May 24, 2025, 11:12 AM ISTमुख्यमंत्री फडणवीसांकडून खरीप हंगामाचा आढावा
CM devendra fadnavis on Rain kharif crops season
May 22, 2025, 03:45 PM IST'भुजबळांच्या मांडीचे काय करणार?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस, शिंदेंना सवाल; म्हणाले, 'काळाने या दोघांवर भयंकर..'
Chhagan Bhujbal Sworn In As Minister: "छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता. अजित पवार यांनादेखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती."
May 21, 2025, 07:03 AM ISTमोठी बातमी! शपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी घेतले 8 महत्त्वाचे निर्णय
राज्यातील ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.
May 20, 2025, 02:08 PM ISTशेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या; फडणवीसांचे बँकांना आदेश
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या; फडणवीसांचे बँकांना आदेश
शेतकरी, शेतकरी कर्ज, फडणवीस, मुख्यमंत्री, कर्ज, कर्जासाठी अर्ज, बँक, बँक कर्ज,
CM Devendra Fadnavis Order Bank On Farmers Loan
'फडणवीस सरकारची मानसिकता व लायकी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'रेड्यांचे बळी देऊन...'
CJI Gavai Protocol Remark: "‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’, ‘छावा’ अशा चित्रपटांचे उदात्तीकरण व खास शो आयोजित करणारे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षावरील ‘फुले’ चित्रपटाकडे पाठ फिरवतात."
May 20, 2025, 06:46 AM ISTChhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. याची बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
May 19, 2025, 11:41 PM ISTदेवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम निकाल जाहीर
CM Devendra Fadnavis Issue Result On 100 Days Program
May 16, 2025, 04:30 PM ISTमोठी बातमी! राज्याला मिळणार नवं मंत्रालय; 110 कोटींच्या खर्चातून उभारणार सुसज्ज दालनं, Location काय?
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. का सुरु आहे नव्या मंत्रालयाची इतकी चर्चा? कुठे असेल ही नवी इमारत?
May 16, 2025, 12:40 PM IST
Exclusive: राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत जाणार? फडणवीस म्हणाले, 'महानगरपालिकेला काय...'
CM Devendra Fadnavis On Alliance With Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीसोबत जाणार का याची चर्चा सुरु असतानाच फडणवीस याबद्दल काय म्हणाले आहेत जाणून घ्या...
May 14, 2025, 01:58 PM IST'मला तेव्हाच राग येतो जेव्हा...'; CM फडणवीसांनी उघड केलं हसऱ्या चेहऱ्यामागील गुपित; म्हणाले 'जर मी फार रागावलो...'
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी 24 तास'च्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यादरम्यान त्यांनी आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागील रहस्यही उलगडलं.
May 13, 2025, 10:06 PM IST
तीन पक्षाचं सरकार असल्यानं निर्णय घेण्यास वेळ लागतो - देवेंद्र फडणवीस
Since there is a three-party government, it takes time to take decisions Devendra Fadnavis
May 13, 2025, 10:05 PM IST2022 नंतर आम्ही राज्याच्या राजकारणात अनेक सर्जिकल स्ट्राईक केले - देवेंद्र फडणवीसांची भूमिका
After 2022 we have done many surgical strikes in state politics Devendra Fadnavis statement
May 13, 2025, 10:00 PM ISTभाजपात मोठे बदल! 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी, तुमच्या जिल्ह्यात कोण?
भाजपच्या 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. संघटन बळकट करण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आहे.
May 13, 2025, 04:17 PM IST
पुढच्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, मोठ्या नेत्याने वर्तवलं भाकीत; म्हणाले 'देवेंद्र फडणवीस...'
येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं भाकीत राज्यातील एका मोठ्या नेत्याने वर्तवलं आहे.
May 11, 2025, 09:40 PM IST