'महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री...', ठाकरेंच्या सेनेकडून 'तत्काळ हकालपट्टी'ची मागणी
Devendra Fadnavis Cabibnet Ministers: महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री हे गावगुंडांसारखे वागत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Feb 17, 2025, 08:01 AM ISTशिंदे, फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
There is no cold war between Shinde, Fadnavis - Deputy Chief Minister Ajit Pawar
Feb 15, 2025, 08:15 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना
One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे
Feb 15, 2025, 11:39 AM ISTसुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.
Feb 14, 2025, 09:42 PM IST'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 14, 2025, 03:15 PM IST...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Feb 14, 2025, 08:24 AM ISTएकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी
बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Feb 13, 2025, 08:40 PM IST'त्यावेळी काय 'मातोश्री'वर...', राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'ला 'कॅफे' म्हटल्याने 'उबाठा'ला 'मनसे' सवाल
MNS On Uddhav Thackeray Shivsena Comment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्ष आमने-सामने
Feb 12, 2025, 12:52 PM IST'भाजपा व राज ठाकरेंच्या ‘मनसे’ची ‘तन-मन-धना’ची..'; ठाकरेंच्या सेनेचे फटकारे! म्हणाले, 'मित्रपक्षाला..'
Uddhav Thackeray Shivsena On Fadnavis Raj Thackeray Meeting: राज ठाकरेंच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली.
Feb 12, 2025, 10:36 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Feb 10, 2025, 04:28 PM IST'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?
Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 10, 2025, 03:21 PM IST'मी CM झालो तेव्हा राज ठाकरेंनी...'; फडणवीसांनी सांगितलं घरी जाऊन भेटण्याचं खरं कारण
CM Fadnavis On Why He Visited Raj Thackeray At His Home: आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते.
Feb 10, 2025, 12:42 PM ISTअमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले
Feb 10, 2025, 11:56 AM IST'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.
Feb 10, 2025, 10:53 AM ISTधनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.
Feb 8, 2025, 06:56 PM IST