devendra fadnavis

मोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...

 New Pension Scheme : राज्य सरकारच्या  कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या  50  टक्के  निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या... 

Mar 2, 2024, 07:43 AM IST

‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांच्या आमंत्रणावर शिंदे, फडणवीस, अजित पवारांचा रिप्लाय

Baramati Namo Maharojgar Melava 2024: बारामतीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतानाही शरद पवाराचं नाव या निमंत्रण पत्रिकेत नाही. असं असतानाही शरद पवारांनी तिन्ही प्रमुख नेत्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे.

Mar 1, 2024, 11:47 AM IST

आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात...

Maharastra health department : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले.

Feb 29, 2024, 09:12 PM IST

‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

Feb 29, 2024, 05:01 PM IST

'जर आई-बहिण काढत असेल...', फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, 'जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर...'

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अधिवेशनात मुद्दा गाजत आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 11:42 AM IST

'जोपर्यंत मुख्यमंत्री होतो...' मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Feb 27, 2024, 11:15 AM IST