devendra fadnavis

उरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही

Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल? 

 

Feb 20, 2024, 11:18 AM IST

'आज अधिवेशात काही झालं नाही तर....,'मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठ्यांना सरसकट  कुणबीतून आरक्षण  देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. 

Feb 20, 2024, 08:01 AM IST

'पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील'; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस

Nitesh Rane Controversial Statement : पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असे विधान करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता अकोल्यात बोलताना नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं आहे.

Feb 19, 2024, 10:13 AM IST

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

BJP Rajya Sabha Candidate List: भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपचाडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. अजित गोपछडे नक्की कोण आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.

Feb 14, 2024, 03:14 PM IST

'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

Feb 13, 2024, 06:20 PM IST

अमित शाह महाराष्ट्रात येण्याआधीच अशोक चव्हाणांना भाजपात प्रवेश का? वाचा इनसाईड स्टोरी

Ashok Chavan Join BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी चर्चा सुरु आहे. बुधवारी अशोक चव्हाण उमेदवारीही दाखल करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Feb 13, 2024, 03:23 PM IST

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार....पक्षप्रवेशावेळीच अशोक चव्हाण गडबडले

Ashok Chavan With Bjp:  विकासाच्या धारेत मला योग्य संधी द्या, बाकी मला कोणतीही अपेक्षा नाही, असे अशोक चव्हाणांनी सांगितल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Feb 13, 2024, 01:43 PM IST

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. 

 

Feb 13, 2024, 01:35 PM IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले, 'राजकारण हे एक..'

Ashok Chavan join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

Feb 13, 2024, 01:23 PM IST