dharavi coronavirus

Sanjay Raut criticise BJP over claim of RSS plays important role in control coronavirus pandamic in Dharavi PT2M46S

मुंबई| श्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान ठेवा, राऊतांनी भाजपला सुनावले

Sanjay Raut criticise BJP over claim of RSS plays important role in control coronavirus pandamic in Dharavi

Jul 13, 2020, 11:55 PM IST

#Coronavirus धारावीतून आणखी एक आनंदाची बातमी

मुंबईतही कोरोनाच्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

Jul 13, 2020, 06:59 PM IST

श्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान ठेवा, राऊतांनी भाजपला सुनावले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त धारावीचे श्रेय का देता? 

Jul 13, 2020, 04:59 PM IST

'हा घ्या, संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा'

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. 

Jul 12, 2020, 07:15 PM IST

धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका

संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचे सिद्ध करा, नाहीतर माफी मागा 

Jul 12, 2020, 06:42 PM IST

'भाजपने धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती'

धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केले. 

Jul 12, 2020, 04:52 PM IST

अरे व्वा .... धारावीत आज कोरोनाचा केवळ एकच नवा रुग्ण

आता धारावी परिसरावरील कोरोनाचे गंडांतर दूर झाल्याचे दिसत आहे. 

Jul 7, 2020, 07:41 PM IST

अरे व्वा! धारावीकरांनी सलग सातव्या दिवशी साधली 'ही' किमया

तब्बल आठवडाभर धारावीतील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. 

Jun 8, 2020, 07:46 PM IST

धोका वाढला; राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६४२७ इतकी झाली आहे. 

Apr 23, 2020, 09:14 PM IST

धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार, माहीममध्ये आणखी सहाजणांना लागण

धारावीतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनासमोर आहे.

Apr 23, 2020, 08:02 PM IST

मुंबईत चिंता वाढली; धारावीत आणखी २६ जणांना कोरोनाची लागण

धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. 

Apr 16, 2020, 05:58 PM IST