dharmesh darshan

'तू माधुरी दीक्षित नाहीस' असं म्हटल्यावर रूसून बसली होती जूही चावला, दिग्दर्शकानं केला खुलासा

Madhuri Dixit and Juhi Chawla : जूही चावला आणि माधूरी दीक्षित यांच्यामध्ये भांडणं होती असं म्हटलं जायचं परंतु यालाच धरून एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून. पाहुया नक्की ते काय म्हणाले आहेत. 

Oct 27, 2023, 05:22 PM IST

...जेव्हा आमिर खानने 'अश्लील' सीनसाठी केला हट्ट, दिग्दर्शक लागला होता रडू

धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आपल्याला हा चित्रपट करायचा नव्हता, पण आमिर खानने आपल्याला भावाच्या करिअरला हातभार लावायचं आहे असं सांगितलं होतं असा खुलासा त्यांनी केला आहे. 

 

Oct 24, 2023, 07:08 PM IST