diabetes food

Type 2 Diabetes Risk : मांसाहार करणाऱ्या लोकांना डायबिटिसचा धोका अधिक, अभ्यासकांचा दावा

इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापकांनी 20 देशांतील 31 अभ्यासांमधून 19.7 लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले आणि यामधून हा धक्कादायक दावा समोर आला आहे. 

Sep 1, 2024, 05:23 PM IST

Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2023, 03:55 PM IST

Diabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

 Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 8, 2023, 05:05 PM IST

Diabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात

मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.

Mar 6, 2023, 05:12 PM IST

Diabetes Symptoms from Eye: तुमच्या डोळ्यात दिसतात डायबिटिजचे संकेत? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका...

Diabetes Symptoms from Eyes: भारतात शहरी भागात डायबिटीजच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यासाठी आज सगळ्यांनाच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक (Diabetes and Health) राहणे आवश्यक ठरले आहे. तुमच्या डोळ्यातूनही तुम्हाला डायबिटिजची लक्षणे ओळखता येतील. 

Feb 22, 2023, 02:43 PM IST

Diabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका

Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो. 

Nov 10, 2022, 08:46 AM IST

मधूमेहींना फायदेशीर '६' फळं

  मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. परंतू फळातील गोडव्यापेक्षा त्याच्या सेवनामुळे ग्लायस्मिक इंडेक्स किती वाढतो यावर त्याचे सेवन अवलंबून असते. लो ग्ल्यास्मिक इंडेक्सयुक्त फळं आहारात घ्या. 

Jan 8, 2018, 08:53 PM IST