diabetes tips

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 05:03 PM IST

श्रावणात उपवास करुनही रक्तातील साखरेची पातळी कशी संभाळाल? 4 महत्त्वाच्या टीप्स

Manage Your Diabetes During Shravan Fasting: अनेकजण श्रावणामध्ये आरोग्यासंदर्भातील समस्यांची काळजी घेत उपवास करतात. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. अशाच 4 गोष्टींबद्दल डॉक्टरांचा काय सल्ला आहे पाहूयात...

Jul 24, 2023, 03:40 PM IST

Diabetes Control Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय, काही दिवसात दिसेल परिणाम...

Diabetes Control Tips News In Marathi : मधुमेह झाल्यानंतर डॉक्टर पहिला सल्ला दिला तो म्हणजे साखरेपासून दूर राहा... साधारणपणे, लोक मधुमेहासाठी साखरेला जबाबदार मानतात, परंतु काही पदार्थांचे सेवन हे साकरेइतकेच घातक ठरु शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास केवळ साखरच जबाबदार नसते तर साखरेव्यतिरिक्त इतर गोष्टी अशा आहेत की ज्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना किंवा मधुमेहींना धोक्याच्या जवळ नेतात. जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यात मदत करेल. 

Jun 19, 2023, 02:22 PM IST

Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2023, 03:55 PM IST

Diabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

 Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 8, 2023, 05:05 PM IST

आताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 1, 2023, 08:26 PM IST

Roti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून

Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात. 

Jan 24, 2023, 04:01 PM IST