RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?
Banaras Mercantile Bank Licence: 'या' बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...
Jul 5, 2024, 08:38 AM IST
RBIची महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही
Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध लादले आहेत.
Apr 24, 2024, 03:41 PM ISTRBI कडून महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांची रक्कम बुडाली?
RBI News : खातेधारकांच्या हितासाठी आरबीआयकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई. खातेधारकांच्या पैशांचं नेमकं काय होणार? पाहा
Feb 7, 2024, 11:12 AM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM IST