Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे.
Dec 3, 2024, 07:13 AM ISTतुम्ही 100 रुपयांचे पेट्रोल गाडीत भरता तेव्हा पंपवाले किती कमावतात?
तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?
Nov 18, 2024, 07:30 PM ISTबजेट सादर होण्यापूर्वीच इंधन झाले स्वस्त; मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा
Petrol Diesel Price Today: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे.
Jul 22, 2024, 08:29 AM IST
एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?
Petrol-Diesel Price: बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय.
Jul 13, 2024, 09:33 AM ISTपेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात.
Jul 10, 2024, 08:08 AM ISTपेट्रोल आणि डिझेल होणार 'इतके' स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा
Petrol Diesel Price: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jun 28, 2024, 05:49 PM ISTPetrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर
Petrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
May 10, 2024, 11:24 AM ISTPetrol Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त
Petrol and Diesel prices reduced : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट केली आहे. नवीन किमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे.
Mar 14, 2024, 11:13 PM ISTमुंबई-पुण्यात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय?
महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात.
Jan 20, 2024, 09:37 AM ISTदेशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या
Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतात. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Jan 15, 2024, 08:04 AM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Sep 9, 2023, 07:48 AM ISTपुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. मात्र देशभरात तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे दर गेल्या वर्षभरापासून स्थिर ठेवले आहेत.
Aug 27, 2023, 08:27 AM IST
Petrol Diesel Price : कच्च्या किमतीत पुन्हा बदल! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आणि देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घेऊया. दुसरीकडे, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किरकोळ चढउतार दिसून आले आहेत.
Aug 22, 2023, 10:06 AM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार दिसून येत असले तरी देशात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.
Aug 20, 2023, 10:31 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Petrol Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शनिवारीसुद्धा ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. 460 व्या दिवशीही दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Aug 19, 2023, 09:58 AM IST