वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या सुपरस्टारशी केलं लग्न! प्रेम असं की चाहत्यांमध्ये आहे क्रेझ
This actress married to superstar : वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या अभिनेत्यासोबत या लोकप्रिय अभिनेत्रीनं केलं लग्न... शाळेत होती तेव्हा पासून पाहिलं होतं स्वप्न
Jan 6, 2024, 07:18 PM ISTआमिर खानने घेतली सायरा बानोंची भेट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या "तो कठीण काळात..."
आमिर खान हा सध्या त्याच्या लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. आमिर खानने लेक इरा खान लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. याचे काही खास फोटो सायरा बानो यांनी शेअर केले आहेत.
Jan 3, 2024, 01:43 PM ISTअजरामर प्रेम कहाणी! सायरा बानू-दिलीप कुमार यांच्या लग्नाचा दुर्मिळ video
Saira Banu and Dilip Kumar Wedding Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांच्या लग्नाच्या व्हिडीओची. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? पाहून तुम्हालाही फार मज्जा येईल
Oct 12, 2023, 04:08 PM ISTनाहीतर 'ही' अभिनेत्री असती अनारकली, दिलीप कुमार यांच्या चुकीमुळे सगळंच फिसकटलं?
Madhubala Mughl - e - azam : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मधुबाला यांची. मुघल - ए - आझम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु तुम्हाला माहितीये का की मधुबाला या या चित्रपटासाठी पहिली निवड नव्हती. चला जाणून घेऊया हा रंजक किस्सा
Sep 14, 2023, 04:24 PM ISTशाहरूख खान, आमिर खान नाही तर 'हा' सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार
Highest Paid Actors of Bollywood: बॉलिवूडच्या इतिहासात या ज्येष्ठ अभिनेत्यानं सर्वाधिक मानधन घेतले आहे. शाहरूख, सलमान, आमिर खान तर सोडाच. हे ज्येष्ठ अभिनेते होते बॉलिवूडचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते.
Jun 11, 2023, 05:27 PM ISTViral Video: बसल्या बसल्या पेपर वाचत होता, अन् अचानक असं काय झालं की...
Man dies while reading Newspaper : संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Nov 7, 2022, 12:59 AM ISTअरेरे! मधुबाला यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये इतकी वाईट अवस्था, पतीलाही त्यांच्यासाठी नव्हता वेळ
मधुबालाचा शेवटचा काळ एकटेपणात रडतच गेला..किशोर कुमार त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे आणि मधुबालाला भेटायलाही त्यांच्याकडे वेळ नसायचा.
May 4, 2022, 11:32 AM ISTप्रेम असावं तर असं... पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही 'त्या' आठवणीत...
पतीला गमवण्याचा अभिनेत्रीला धसका, अजूनही 'त्या' आठवणी ताज्या....भावुक होत भावना व्यक्त...
Apr 14, 2022, 09:25 AM IST
Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता
दिलीप कुमार यांच्या सायरा बानो अद्यापही...., जवळच्या व्यक्तींना सतावते त्यांची चिंता..
Apr 8, 2022, 08:24 AM IST
लतादीदींची तब्येत कशी आहे, क्षणात डॉक्टरांना मिळायचे संकेत
शेवटी तसं नाही झालं... दीदी पुन्हा तसंच करतील असं वाटलं... पण या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत... आणि धाकधूकीनं दु:खाचं रुप घेतलं
Feb 7, 2022, 08:28 PM ISTक्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
अष्टपैलू लतादीदींबाबतची ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल... वाचून व्हाल थक्क
Feb 7, 2022, 06:25 PM ISTअबोला धरलेल्या बहिणीनंच पुरवली लतादीदींच्या खाण्याची हौस, कसं ते पाहा
दीदींच्या आग्रहाखातर आशाबाई बनवायच्या तो पदार्थ... नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं चित्र
Feb 7, 2022, 05:33 PM ISTज्यांच्या आवाजावर सारं जग भाळलं, त्या लतादीदींवर कोणत्या पाश्चिमात्य कलाकारांची भुरळ?
प्रसंग कोणताही असो, दीदींनी त्याला साजेसं गाणं गायलं नाही, असं नाहीच झालं.
Feb 7, 2022, 04:00 PM ISTवाढदिवस असतानाही लतादीदीच्या घरी का नसायची नॉनव्हेजची मेजवानी?
बिर्याणी आवडूनही लतादीदींच्या घरी का नव्हता होत मांसाहाराचा बेत; कारण पहिल्यांदाच समोर
Feb 7, 2022, 02:45 PM ISTSaira Banu Net Worth : दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती
सायरा बानो या एवढ्या संपत्तीच्या मालकीन
Aug 23, 2021, 12:41 PM IST