dilip kumar

अपूर्णच राहिल्या बॉलिवूडच्या 'या' प्रेमकथा; कुणाला मिळाला जोडीदार, तर काही अजूनही प्रेमाच्या प्रतीक्षेत

अपूर्णच राहिल्या बॉलिवूडच्या 'या' प्रेमकथा; कुणाला मिळाला जोडीदार, तर काही अजूनही प्रेमाच्या प्रतीक्षेत

बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमकथा नेहराज कपूर आणि नर्गिसमीच चर्चेत राहतात. काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोहोचतात, तर काही अर्ध्यातच तुटतात आणि कायमच अपूर्ण राहतात. आज आपण अशाच 9 प्रसिद्ध जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.

Jun 30, 2025, 03:30 PM IST
73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; 17 भाषांमध्ये देण्यात आले सबटायटल्स

73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; 17 भाषांमध्ये देण्यात आले सबटायटल्स

73 Years Ago this Indian Movie was Released Worldwide : 73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित झाला होता 'हा' भारतीय चित्रपट, 17 भाषांमध्ये सबटायटल्स आणि 28 देशांमध्ये प्रदर्शित 

Jun 25, 2025, 02:08 PM IST
अधूरं प्रेम... सुपरस्टार अभिनेत्यासोबत ब्रेकअप अन् 'या' अभिनेत्रीनं स्वत: च्याच भावोजींशी केलं लग्न

अधूरं प्रेम... सुपरस्टार अभिनेत्यासोबत ब्रेकअप अन् 'या' अभिनेत्रीनं स्वत: च्याच भावोजींशी केलं लग्न

Actress who got Married to her Brother in Law : अभिनेत्री जिचं सुपरस्टारसोबत होतं नातं! मात्र, मनाविरुद्ध जाऊन करावा लागलं भावोजींशी लग्न...

May 31, 2025, 02:10 PM IST
'त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेव...' दिग्दर्शकाने दिग्गज अभिनेत्रीला दिलेला विचित्र सल्ला, हिरोसोबतचं नातं...

'त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेव...' दिग्दर्शकाने दिग्गज अभिनेत्रीला दिलेला विचित्र सल्ला, हिरोसोबतचं नातं...

Dilip Kumar And Madhubala: दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यातील नात्याची चर्चा नेहमीच होत असते. दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मकथेत एक धक्कादायक खुलासा केला होता. 

May 18, 2025, 10:44 AM IST
सौंदर्याची खाणच जणू; 'या' अभिनेत्रीसाठी गायकाने धर्म बदलला, अखेरच्या क्षणी मात्र तिला एकटं पाडलं...

सौंदर्याची खाणच जणू; 'या' अभिनेत्रीसाठी गायकाने धर्म बदलला, अखेरच्या क्षणी मात्र तिला एकटं पाडलं...

Madhubala Birthday: मधुबाला यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा वेध घेऊयात.   

Feb 14, 2025, 10:33 AM IST
सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

2017 मध्ये एका मुलाखतीत सलमान खानने खुलासा केला होता की, जर स्टारडमची तुलना केली तर त्याच्याकडे या दोन अभिनेत्यांपेक्षा अगदी कमी स्टारडम आहे. तो म्हणाला की त्यांच्याकडे असलेले स्टारडम त्यामधून 10 टक्केही माझ्याकडे नाहीत. या दोन्ही अभिनेत्यांबद्दल त्याचे विचार आणि त्यांच्या स्टारडमची त्याला असलेली कदर आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 25, 2025, 12:37 PM IST
चक्क दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावणारा तो ‘इंस्पेक्टर’ कोण? नाना पाटेकर आजही आदराने घेतात नाव!

चक्क दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावणारा तो ‘इंस्पेक्टर’ कोण? नाना पाटेकर आजही आदराने घेतात नाव!

This Inspector Once Slapped Dilip Kumar : दिलीप कुमार यांना या 'पोलिस इंस्पेक्टर' नं लगावली होती कानशिलात... 

Jan 14, 2025, 07:42 PM IST
जेव्हा सायरा बानो यांनी पतीला एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला पाठवलं; दिलीप कुमार आणि मधुबालाची 'ती' भेट, म्हणाल्या 'तुम्ही...'

जेव्हा सायरा बानो यांनी पतीला एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला पाठवलं; दिलीप कुमार आणि मधुबालाची 'ती' भेट, म्हणाल्या 'तुम्ही...'

लग्नानंतर दिलीप कुमार यांना मधुबालाचा मेसेज आला होता. तिची त्यांना भेटण्याची इच्छा होती. दिलीप कुमार यांनी त्यावेळी आपल्या नवविवाहित पत्नी सायरा बानो यांना सांगितलं होतं.  

Jan 13, 2025, 04:16 PM IST
11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...

11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना आजही सर्वात लोकप्रिय अभिनेता मानले जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे करिअर संकटात होते. त्यांच्या काही फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चान यांनी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.   

Jan 9, 2025, 04:28 PM IST
ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

A R Rahman Converted :  ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं. 

Jan 6, 2025, 12:31 PM IST
दिलीप कुमार , सायरा बानो यांच्या नशीबी कधीच का नाही आलं पालकत्वं? 'त्या' घटनेविषयी त्यांनीच केला होता खुलासा

दिलीप कुमार , सायरा बानो यांच्या नशीबी कधीच का नाही आलं पालकत्वं? 'त्या' घटनेविषयी त्यांनीच केला होता खुलासा

Dilip Kumar and Saira Bano Never Had Kids : स्वत: सायरा बानो यांनीच केला याविषयी खुलासा... 

Dec 11, 2024, 11:18 AM IST
बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी दिलीप कुमार यांनी शाहरुखला दिला होता सल्ला,'मला वाटतं...'

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी दिलीप कुमार यांनी शाहरुखला दिला होता सल्ला,'मला वाटतं...'

अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ शाहरुख खान बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. यामागे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला अतिशय महत्त्वाचं आहे. 

Oct 3, 2024, 12:46 PM IST
मी पैसे खाल्लेयत, कसे परत करु? 21 व्या वयात 75 सिनेमा साइन केलेल्या गोविंदावर का आली होती अशी वेळ?

मी पैसे खाल्लेयत, कसे परत करु? 21 व्या वयात 75 सिनेमा साइन केलेल्या गोविंदावर का आली होती अशी वेळ?

गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव स्टार आहे,ज्याला डेब्युनंतर बॅकटूबॅक लगेच 75 सिनेमांची ऑफर मिळाली.

Oct 1, 2024, 05:28 PM IST
दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना न सांगता केलं दुसरं लग्न? चुकीची जाणीव होताच घेतला 'हा' निर्णय

दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना न सांगता केलं दुसरं लग्न? चुकीची जाणीव होताच घेतला 'हा' निर्णय

Dilip Kumar Second Marriage :  दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्या न कळत केलं होतं दुसरं लग्न! 

Aug 24, 2024, 05:01 PM IST
सायरा बानो नव्हे, हिच्या एका स्माईलवर फिदा होते दिलीप कुमार! 'त्या' संध्याकाळी असं काय घडलं की प्रेम राहिलं अपूर्ण?

सायरा बानो नव्हे, हिच्या एका स्माईलवर फिदा होते दिलीप कुमार! 'त्या' संध्याकाळी असं काय घडलं की प्रेम राहिलं अपूर्ण?

Entertainment : दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची लव्हस्टोरी चाहत्यांना माहितीय. पण सायरा बानो यांच्या पूर्वी दिलीप कुमार यांना दुसऱ्या अभिनेत्रीशी लग्न करायच होत. पण त्या एका घटनेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. 

Jul 12, 2024, 03:26 PM IST
तुरुंगात गेले, प्रसिद्धीसाठी बदलला धर्म; मधुबालासोबत नातं तुटल्यावर 22 वर्षीय लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

तुरुंगात गेले, प्रसिद्धीसाठी बदलला धर्म; मधुबालासोबत नातं तुटल्यावर 22 वर्षीय लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

Dilip kumar Death Anniversary : फोटोमधील चिमुकला बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग नावाने ओळखला जातो. आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या अभिनयाने ते चाहत्यांचा मनात जिवंत आहेत. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दल. त्यांची आज पुण्यतिथी आहे.  

Jul 7, 2024, 10:43 AM IST
ओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...

ओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...

नाना पाटेकर म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात. 

Jun 23, 2024, 03:05 PM IST
PHOTO : देवानंदच्या प्रेमाचा शत्रू, वैजयंती मालासोबत होती हिट जोडी; 20 वर्षांपेक्षा लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

PHOTO : देवानंदच्या प्रेमाचा शत्रू, वैजयंती मालासोबत होती हिट जोडी; 20 वर्षांपेक्षा लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

Entertainment : अभिनय विश्वातील तो सुपरस्टार ज्याने आपल्या प्रत्येक स्टाइलने आजही आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवतो. अनेक पुरस्कारांवर नाव कोरलेल्या या चिमुकल्याला तुम्ही ओळखलं का?

Feb 26, 2024, 01:57 PM IST
PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

Entertainment : चित्रपटसृष्टीत या चिमुकल्याला एन्ट्री घेण्यासाठी खूप पापड लाटावे लागले होते. पण त्या एका क्षणामुळे राज कपूरनंतर बॉलिवूडमचा सर्वात मोठा Show Man हा चिमुकला बनला होता. 

Jan 24, 2024, 12:54 PM IST
वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या सुपरस्टारशी केलं लग्न! प्रेम असं की चाहत्यांमध्ये आहे क्रेझ

वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या सुपरस्टारशी केलं लग्न! प्रेम असं की चाहत्यांमध्ये आहे क्रेझ

This actress married to superstar : वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या अभिनेत्यासोबत या लोकप्रिय अभिनेत्रीनं केलं लग्न... शाळेत होती तेव्हा पासून पाहिलं होतं स्वप्न 

Jan 6, 2024, 07:18 PM IST