इटलीत भर रस्त्यात डिंपल कपाडियांचा 'बॉबी'च्या गाण्यावर ठेका
आजही बॉबीची जादू कायम
Oct 10, 2018, 11:42 AM IST
जर हेमा मालिनी माझी आई असती... ट्विंकल का बोलली असं?
असं का म्हणाली ट्विंकल?
Sep 10, 2018, 03:38 PM ISTया विवाहीत अभिनेत्रीसोबत सनीने केलं होतं गुपचूप लग्न?
सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यात दोघे ऎकमेकांच्या हातात घेऊन बसलेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.
Sep 28, 2017, 04:28 PM ISTसनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
बॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि सनी देओल.
Sep 27, 2017, 02:32 PM ISTडिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.
Aug 22, 2017, 01:13 PM IST'मराठी तर मला लई आवडली'
बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरकरांना आपलंस केलं आहे. 'मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते... मला लई आवडतं'... असं डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.
Mar 13, 2016, 08:41 PM ISTअक्षय कुमार, डिंपल कपाडिया यांना सर्वोच्च न्यायलयाची नोटीस
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती.
Aug 7, 2015, 08:49 PM ISTपाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर
वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
Jul 8, 2015, 04:11 PM IST<B><font color=red> ट्रेलर पाहा : </font></b>`व्हॉट द फिश`... डिम्पलचा कॉमिक अवतार!
गेल्या कित्येक दिवसांपासून डिम्पल कपाडिया मोठ्या पडद्यावरून दूर राहिली होती... पण, आता एका नव्या अवतारात दाखल झालेल्या डिम्पल या काळातील कमतरताही भरून काढणार असंच दिसतंय.
Nov 25, 2013, 04:27 PM ISTखन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान
सुपरस्टार राजेश खन्ना तथा काका यांच्या ५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. अनिता अडवाणी नव्हेत, तर आपणच या मालमत्तेचे खरे वारस असल्याचा दावा करणारी याचिका अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी दाखल केली आहे. त्यामुळे नवा वाद पुढे आला आहे.
Dec 2, 2012, 04:41 PM ISTकाका परिवार आणि अनिता अडवाणीमध्ये तडजोड
दिवंगत राजेश खन्ना यांच्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला. त्यामुळे फैसला कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता होती. मात्र, निर्णय टाय झाला. कारण लिव-इन पार्टनर अनिता अडवाणी आणि राजेश खन्नास परिवार, पत्नी डिंपल, अक्षय, ट्विंकल यांच्यामध्ये समझोता करण्यास सहमती दर्शविली आहे.
Nov 28, 2012, 04:15 PM IST'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल
बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.
Jul 29, 2012, 01:36 PM ISTअंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...
सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.
Jul 19, 2012, 05:06 PM ISTराजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक
७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं, “राजेश खन्ना घरी आजारी आहेत. गेल्या ३-४ दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही.
Jun 20, 2012, 11:21 PM IST