पाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर

वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

Updated: Jul 8, 2015, 04:11 PM IST
पाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर title=

मुंबई : वेलकम बॅक सिनेमाचा ऑफिशियल टेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना पाटेकर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, परेश रावल, डिंपल कपाडीया, श्रृती हसन, नशरूद्दीन शहा आणि अंकिता श्रीवास्तव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

वेलकम चित्रपट मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर वेलकम बॅक हा सिनेमा आता घेऊन येतोय धमाल कॉमे़डी

पाहा 'वेलकम बॅक' सिनेमाचा ऑफिशियल टेलर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.