dip

श्रीनगर | जम्मू - काश्मिरमध्ये गारांचा पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 05:56 PM IST

निम्रत कौरचा बिकिनीतला बोल्ड अवतार...

'लंच बॉक्स'फेम अभिनेत्री निम्रत कौरनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेकांना धक्का बसलाय. 

Jun 21, 2016, 11:14 PM IST

व्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय. 

May 20, 2015, 02:19 PM IST

तीन दिवसांची तेजी संपली, सोना-चांदी दरात घट

जागतीक बाजारात सध्याच्या उच्च स्तरावर मागणी कमकुवत पडल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्यात तीन दिवसातील तेजी संपली आणि भाव १८० रुपयांनी कमी होऊन २७२०० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांची उचल कमी केल्याने चांदीचे भाव ११५० रुपयांनी कमी झाले त्यामुळे चांदी प्रति किलोला ३७०५० पर्यंत खाली गेली. 

Dec 16, 2014, 07:29 PM IST