dipa karmakar

ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...

 तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं. 

Feb 4, 2023, 04:29 PM IST

Dipa Karmakar : डोपिंग टेस्टमुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकर अडचणीत; ITA ने घातली 21 महिन्यांची बंदी

 दीपाच्या चाचणीचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चाचणीत दीपा चाचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील

Feb 4, 2023, 11:10 AM IST

दीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक

जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय.

Nov 25, 2018, 11:07 PM IST

जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक

या दुखापतीतून बरे व्हायला तिला खूप अवधी लागला.

Jul 8, 2018, 07:25 PM IST

दीपा कर्माकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकणार

जिमनॅस्ट दीपा कर्माकरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकावं लागणार आहे.

Feb 14, 2018, 09:36 AM IST

ऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या

लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.

Aug 29, 2016, 03:41 PM IST

सचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली. 

Aug 28, 2016, 12:56 PM IST

क्रीडामंत्र्यांनी चुकवलं दीपा कर्माकरचं नाव

भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. 

Aug 15, 2016, 11:39 PM IST

दीपाचे पदक हुकले मात्र भारतीयांची मने जिंकली

भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. दीपा 15.066गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. दीपाला भलेही मेडल जिंकता आलं नसेल मात्र तिन तिच्या सर्वोत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं. आपल्याला पदक मिळवता न आल्याने तिने चाहत्यांची ट्विटरवरुन माफी मागितली.

Aug 15, 2016, 08:56 AM IST

दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान

भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

Aug 5, 2015, 11:45 AM IST