disaster

पृथ्वीवर हाहाकार माजणार, विध्वंस होणार... एका माशानं वाढवलीये संपूर्ण जगाची चिंता

Rare Oarfish or Doomsday Fish In Southern California: 'हा' मासा दिसला म्हणजे प्रलय येणार? तिसऱ्यांदा दिसलेल्या डूम्सडे माशामुळं विध्वंसाचे संकेत

Nov 20, 2024, 01:27 PM IST

SRK च्या 'पठाण' सिनेमच्या टीझरवर KRK ची टिप्पणी, अशी भविष्यवाणी

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच केलेल्या या भविष्यवाणीमुळे सिनेमाला मोठा फटका बसणार की फायदा होणार हे महत्वाचं ठरणार 

Mar 3, 2022, 02:59 PM IST
Uttarakhand Glacier Disaster Was Planed By China PT3M35S

उत्तराखंड दुर्घटनेमागे चीनचा हात

Uttarakhand Glacier Disaster Was Planed By China

Feb 9, 2021, 08:05 PM IST

उत्तराखंडमधील आपत्तीनंतर क्रिकेटर ऋषभ पंतने जाहीर केली मदत

बांध फुटल्यामुळे 150 हून अधिक लोकं बेपत्ता 

Feb 8, 2021, 11:11 AM IST

धातूच्या खाणीचा बांध फुटला, ३०० हून अधिक जण बेपत्ता

आजुबाजूच्या परिसरातील स्थानिकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Jan 28, 2019, 12:48 PM IST

आपत्ती व्यवस्थापनविषयी हायकोर्ट राज्य सरकारवर नाराज

 आपत्ती व्यवस्थापनाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. 

Sep 21, 2018, 11:11 AM IST

मेहबुबा मुफ्तींची धमकी, 'तर भारताशी नातं तोडू...!'

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सरकारला धमकावलंय

Sep 5, 2018, 05:14 PM IST

'तेव्हा राहुल गांधींचं चार्टेड प्लेन २० सेकंदासाठी क्रॅश होण्यापासून वाचलं'

राहुल यांचं विमान क्रॅश होण्यापासून केवळ २० सेकंड दूर होत असा धक्कादायक खुलासा नुकताच झालायं. 

Aug 31, 2018, 02:39 PM IST

अग्निकांडाबाबत मोजो आणि वन अबोव्ह रेस्टॉरंटनं केला खुलासा

मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

Dec 29, 2017, 11:53 PM IST

कमला मिल कम्पाऊंड आगीनंतर मुंबईकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

Dec 29, 2017, 10:47 PM IST

कमला मिल दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेल अग्निकांडाची आठवण ताजी

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतर, कुर्ला इथल्या अग्निकांडाची आठवण ताजी झालीय.

Dec 29, 2017, 10:26 PM IST

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

मुंबईतल्या कमला मिल दुर्घटनेनंतर नागपुरातही खबरदारी घेतली जातेय. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागानं पावलं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

Dec 29, 2017, 09:58 PM IST