पाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST
Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video
Pune Leopard Viral Video : पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला अन्...
Sep 4, 2023, 05:18 PM ISTPandharpur Wari | दिवेघाटात पोहोचली माऊलींची पालखी, वारीतील महत्त्वाचा टप्पा
Pandharpur Wari Dnyaneshwar Maharaj Pallkhi reached Dive Ghat
Jun 14, 2023, 03:05 PM ISTAshadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
Jun 14, 2023, 08:30 AM ISTAshadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!
Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 9, 2023, 06:59 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTपंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!
Apr 12, 2023, 11:53 AM IST
पुणे | वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्याने संत नामदेव महाराजांच्या वंशाजांचा मृत्यू
पुणे | वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्याने संत नामदेव महाराजांच्या वंशाजांचा मृत्यू
Nov 19, 2019, 01:25 PM ISTपुणे : दिवेघाटात ब्रेक फेल झाल्यानं दिंडीत घुसला जेसीबी
पुणे : दिवेघाटात ब्रेक फेल झाल्यानं दिंडीत घुसला जेसीबी
Nov 19, 2019, 12:20 PM ISTमाऊलींची पालखी दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून सासवडच्या दिशेने रवाना
सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली.
Jul 9, 2018, 05:59 PM ISTआनंदवारी - माऊलींची पालखी सासवड येथे आज मुक्कामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:38 PM ISTदिवे घाट : वॉट्सअॅप वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 11:18 AM ISTमाऊलींची पालखी आज दिवेघाटचा टप्पा पार करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 11:49 AM IST