divya khosla kumar short price

दिव्या खोसला कुमारच्या 'या' शॉर्ट्सची किंमत माहितीये! इतक्या पैशात दुबई टूर कराल

Divya Khosla Kumar News: दिव्या खोसला कुमार ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या फॅशनमुळे ती चांगलीच चर्चेत आलेली आहे. तुम्हाला माहितीये का की तिनं नुकतीच परिधान केलेली शॉर्ट्स किती महाग आहे? 

Jun 27, 2023, 09:45 PM IST