Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग
Lakshmi Pujan Muhurt : यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या.
Oct 31, 2024, 01:42 PM ISTDiwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? महाराष्ट्रात कधी साजरी करायची दिवाळी? पाहा योग्य तिथी, पूजा विधी
Diwali 2024 Date in Maharashtra : दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचं म्हणं आहे लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला करायचं आहे असं म्हणत आहे. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी कधी योग्य तारीख जाणून घ्या.
Oct 30, 2024, 04:05 PM ISTसलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Oct 30, 2024, 02:06 PM ISTDiwali Holiday: दिवाळीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मजा! नोव्हेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्ट्या
Diwali Holidays 2024: विविध राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत.
Oct 28, 2024, 02:07 PM ISTVasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 26, 2024, 04:05 PM IST
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 23, 2024, 02:12 PM ISTDiwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण
Diwali 2024 : दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 21, 2024, 04:29 PM ISTचकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत
Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.
Oct 20, 2024, 10:51 AM IST
Diwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी
Diwali 2024 Date : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.., प्रकाशाचा हा सण यंदा 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Oct 18, 2024, 04:10 PM IST