Diwali Padwa 2024 : पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते? नवऱ्याला औक्षण करण्याचा हा शुभ मुहूर्त चुकवू नका!
Diwali Padwa Shubh Muhurat : आज 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिप्रदा तिथी म्हणजे बलिप्रतिपदा तिथी आहे. लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.
Nov 2, 2024, 12:40 PM ISTDiwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO
Laxmi Ganesh Puja 2023 : आली माझी घरी ही दिवाळी! आपल्या घरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर कायम लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून पूजा केली जाते. म्हणून यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य जाणून घ्या सर्व गोष्टी.
Nov 11, 2023, 01:14 PM ISTVasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा
Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे.
Nov 8, 2023, 11:10 AM ISTDiwali आधी सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किमतींमध्ये घट, पण कितपत फायदेशीर?
Diwali : सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्साह कितीही असला तरीही चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे खर्चाची. पगारामध्ये घरखर्च आणि सणाच्या निमित्तानं आलेला वाढीव खर्च भागवायचा कसा याचीच चिंता अनेकांना लागून असते.
Nov 6, 2023, 09:38 AM IST
दिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच
दिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच
Nov 4, 2023, 05:15 PM ISTरितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO
सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे.
Oct 21, 2022, 08:02 PM ISTGuruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल
Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का? कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.
Oct 20, 2022, 09:36 AM ISTCar Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी
Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.
Sep 23, 2022, 02:32 PM IST