निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
Mar 23, 2017, 06:29 PM ISTनिवासी डॉक्टर संपामुळे सायन येथे रुग्ण त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:40 PM ISTनिवासी डॉक्टर संपामुळे रुग्णांचे मोठे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:39 PM ISTमार्डचा संप मागे, खासगी डॉक्टरांचा संप सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:38 PM ISTनिवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्या - आरोग्यमंत्री दीपक सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:38 PM ISTमुख्यमंत्र्यांनी संपकरी डॉक्टरांना फटकारले, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळू नका!
राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला नाही, असे त्यांनी फटकारले.
Mar 23, 2017, 01:15 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.
Mar 23, 2017, 12:57 PM ISTसायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा
सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 23, 2017, 11:59 AM ISTनिवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल
डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.
Mar 23, 2017, 10:25 AM ISTराज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर
राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर, रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्टरांना मारहाण झाल्याचा निषेध म्हणून डॉक्टर चौथ्या दिवशी संपावर आहेत. कारवाई करण्याची ठोस मागणी त्यांनी लावून धरली आहे.
Mar 23, 2017, 08:13 AM ISTराज्यातील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच, रुग्णांचे हाल
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.
Mar 21, 2017, 10:49 AM IST