डॉक्टर जोडप्याचा मुंबईत अनोखा उपक्रम, सर्व डॉक्टरांनी अशी मोहिम सुरु केली तर किती बरं होईल....
काही लोकं माणूसकीच्या नात्याने गरजूं लोकांना त्यांच्या पातळीवरून मदत करण्यास पुढे येत आहे.
May 12, 2021, 05:58 PM ISTकोविड सेंटरमध्ये घुसून डॉक्टरांसह दोन परिचारिकांना मारहाण; कोरोनायोद्ध्यांची सुरक्षितता वाऱ्यावर
कोविड सेंटरमध्ये घुसून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व दोन परिचारिका महिलांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
May 9, 2021, 12:11 PM ISTडॉक्टरांची बदनामी, कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल
डॉक्टरांची (Doctor) बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल (comedian Sunil Pal) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
May 6, 2021, 09:35 AM ISTभारतात तिसरी लाट धडक देऊ शकते, जर लोकांनी बाहेर फिरणं थांबवलं नाही - डॉ रणदीप गुलेरिया
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Doctor Randeep Guleria) यांनी सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचा सध्या कोणताही उपयोग होणार नाही.
May 4, 2021, 09:08 PM ISTNEET- PG परीक्षा 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या संकटाची परिस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
May 3, 2021, 07:07 PM ISTमहाराष्ट्रात कोरोना वेग मंदावतोय..आपण घरात थांबल्याने कोरोनाची कोंडी
बर्याच दिवसांनंतर कोरोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांवर आली आहे.
May 3, 2021, 05:02 PM ISTShocking! डॉक्टरांनी सुनील दत्त यांना नरगिस यांना जीवे मारण्याचा दिला होता सल्ला
अशी होती नरगिस आणि सुनील दत्त यांची लव्हस्टोरी
May 3, 2021, 02:20 PM ISTएका Whatsaap मॅसेजमुळे 50 बेड्सचे कोव्हिड सेंटर आणि 24 तास रुग्णवाहिकेची सुविधा शक्य
कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. दररोज, असंख्य लोकांना संसर्ग होत आहे, त्यामुळे रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बेड्स आणि जागा कमी पडत आहेत.
May 2, 2021, 09:47 PM ISTआता Whatsapp ही देणार तुम्हाला व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती, यानंबर वर मॅसेज पाठवा आणि माहिती मिळवा.
जर आपण कोरोना लसीच्या केंद्राचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
May 2, 2021, 04:07 PM ISTबनावट कोविड रिपोर्ट बनविणारे रॅकेट उघड, डॉक्टरसह 5 जणांना अटक
कोरोनाचा ( Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( Coronavirus in India)
May 1, 2021, 10:55 AM ISTकोरोना लसींसाठी लागणारा खर्च सरकार कसा भरून काढणार? खर्चात काटकसर की जनतेवर अधिभार?
राज्य सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार500 कोटींचा भार येणारंय.
Apr 29, 2021, 08:18 PM ISTरुग्णालयातून पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडली.....कारण कोरोना नव्हतं
महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशातच पूण्यातील ससून जिल्हा रुग्णालयातून पळ काढत असताना.
Apr 29, 2021, 07:36 PM ISTरेमडेसिविर इंजेक्शनसाठी अधिकाऱ्याच्या पाया पडली, यानंतर जे झालं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
यूपीच्या नोएडातील बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कोरोना-संक्रमित रूग्णांचे नातेवाईक नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ दीपक ओहरीच्या पाया पडताना दिसले.
Apr 29, 2021, 07:26 PM ISTमहिला डॉक्टरवर तिच्या सहकारी डॉक्टरकडून रूग्णालयात बलात्काराचा प्रयत्न
देश इतक्या वाईट परिस्थितीतून जात असताना, डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला स्वत:चा विचार न करता जनतेच्या सेवेत गुंतले आहेत.
Apr 27, 2021, 09:56 PM ISTVIDEO । नाशिकमधील डॉक्टर आणि रुग्णालयाची सुरक्षा ऐरणीवर
Security of doctors and hospital in Nashik is under threat
Apr 27, 2021, 03:30 PM IST