doctor

लघवीवाटे रक्तस्त्राव व्हायचा म्हणून डॉक्टरांकडे गेला तरुण... पण त्यानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक

जर तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केल्यानंतर अचानक कळतं की, त्यांचा जेंडर काही वेगळाच आहे तर? असंच एका मुलासोबत घडलं आहे, जेथे त्याला अचानक कळतं की तो मुलगा नसून मुलगी आहे.

Jul 8, 2022, 07:36 PM IST
 Amravati Total 8 People received threat after umesh kolhe murder PT2M40S

अमरावतीतील डॉक्टर दहशतीत, 8 जणांना धमक्यांचे मेसेज

Amravati Total 8 People received threat after umesh kolhe murder

Jul 3, 2022, 08:10 PM IST
Amravati Dr Gopal Rathi Said Sorry for keeping nupur sharma status after threat PT1M20S

अमरावतीच्या डॉ गोपाल राठी यांनाही धमकीचे मेसेज

Amravati Dr Gopal Rathi Said Sorry for keeping nupur sharma status after threat

Jul 3, 2022, 04:45 PM IST

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं माहिती आहे? नसेल तर जाणून घ्या

डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं औषध नेमकं कोणतं आहे? हे आपल्याला कळत नाही.

Jun 15, 2022, 12:20 PM IST

MP : रतलाममध्ये एलियन सदृश बालकाचा जन्म, डॉक्टरांनी सांगितले खरं कारण

Child Born in Ratlam : रतलाममध्ये नवजात बालकाचा जन्म झाल्यापासून हेडलाईन्समध्ये आहे. नुकत्याच जन्मलेल्या या बाळाचा चेहरा पूर्णपणे एलियनसारखा दिसत आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी हा प्रकार घडण्याचे कारण सांगितले आहे.

Jun 4, 2022, 12:59 PM IST

डॉक्टरकडे गेलेल्या महिलेकडून घडला असा प्रकार, ज्यामुळे तिला भरावे लागले जास्तीचे पैसे

तुम्ही म्हणाल की, प्रत्येक डॉक्टर हा आपली कन्सल्टंट फी चार्ज करत असतो. मग यात काय इतकं विशेष.

May 24, 2022, 09:08 PM IST

Benefits Of Kiss : Kiss करण्याचे हे फायदे तुम्हाला महितीयत का? एका डॉक्टरचा अजब दावा

दररोज किस करणं तोंडाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचा दावा एका डेंटिस्टने केला आहे. वाचा नक्की काय आहेत हे फायदे.

May 15, 2022, 08:26 PM IST

नववं आश्चर्य ? हॉस्पिटलच्या 10 नर्स, 1 डॉक्टर एकाच वेळी प्रेग्नेंट, 2 जणांची डिलेव्हरी तारीखही सारखीच

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये 10 परिचारिका आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.

May 13, 2022, 10:36 PM IST

Exclusive : Pat Cummins ला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बोलावणारे 'ते' डॉक्टर कोण?

मुंबईतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरांनी कमिन्सला थेट रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.

May 7, 2022, 12:37 PM IST

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात आली आणि डॉक्टरच्या प्रेमात पडली

एका नजरेत सुरू डॉक्टरांसोबत प्रेम कहाणी, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर... 

 

May 5, 2022, 03:47 PM IST

अरे बाप रे डॉक्टर की गुंड; stethoscope ऐवजी पिस्तूल वापरणाऱ्या डॉक्टरचे फोटो व्हायरल

लखनऊमधील एका सीएचसीमधील काही विचित्र छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. मलिहाबाद CHC रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांच्या टेबलावर stethoscope ऐवजी पिस्तूल दिसले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे.

Apr 24, 2022, 01:35 PM IST

तुमच्या रक्तात प्लास्टिक? 80 टक्के लोकांचं रक्त दूषित?

प्लास्टिक माणसाच्या रक्तापर्यंत कसं पोहचलंय याबाबतचं एक धक्कादायक संशोधन 

 

Mar 26, 2022, 08:28 PM IST