doctor

निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर

निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. सुमारे ४००० डॉक्टरांनी आता संपाची हाक दिलीय. ते २ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

Jul 1, 2015, 03:07 PM IST

पाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल

पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे.. 

Jun 28, 2015, 03:02 PM IST

डॉक्टरला मारहाण प्रकरणी गायक मिका सिंहला अटक नंतर जामीन

डॉक्टरला मारहाण प्रकरणी गायक मिका सिंहला अटक नंतर जामीन

Jun 11, 2015, 06:13 PM IST

डॉक्टरला मारहाण प्रकरणी गायक मिका सिंहला अटक नंतर जामीन

डॉक्टरला मारहाण केल्याच्या आरोपात गायक मिका सिंहला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी मिका सिंहला अटक केली. अटकेनंतर त्याला दिल्लीतील इंद्रपूरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इथं मिका सिंहची चौकशी सुरू आहे. मिका सिंह प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीचा भाऊ आहे.

Jun 11, 2015, 04:42 PM IST

...सरकारी रुग्णालयात जेव्हा वॉर्डबॉयच बनतो डॉक्टर!

सार्वजनिक रुग्णालयात रुग्णाच्या आयुष्याशी कशा पद्धतीनं खेळलं जातं, याचं एक ढळढळीत उदाहरणच कानपूरमध्ये पाहायला मिळालं. 

Jun 11, 2015, 03:47 PM IST

कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार

मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.

May 30, 2015, 02:56 PM IST

80 वर्षांपासून दररोज खातात 1 किलो माती, आजीबाई फिट!

लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. 

May 16, 2015, 04:09 PM IST

घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ

नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत. 

May 13, 2015, 11:42 AM IST

समलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.

Apr 20, 2015, 10:23 AM IST

मिकाचा पराक्रम : राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!

राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!

Apr 13, 2015, 06:05 PM IST

राखीचा मुका... आणि डॉक्टरच्या थोबाडीत!

भर कार्यक्रमात आयटम गर्ल राखी सावंतचा मुका घेणाऱ्या मिकानं आता भर कार्यक्रमात आणखी एक पराक्रम केलाय. 

Apr 13, 2015, 02:16 PM IST

अबब! एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

मध्य प्रदेशमधील कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत झालेला गोंधळ सर्वज्ञात असतांनाच एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार इलाहाबादमध्ये समोर आलाय. 

Mar 5, 2015, 08:15 PM IST

आता, देवदूतांनाही मिळणार कम्युनिकेशन स्कीलचे धडे

आता, देवदूतांनाही मिळणार कम्युनिकेशन स्कीलचे धडे

Feb 24, 2015, 10:22 PM IST