dodla dairy

Dodla Dairy ने केली गुंतवणूदारांची चांदी; KIMS च्या शेअरची कशी होती एन्ट्री? वाचा

 डोडला डेअरीच्या शेअरची आज स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या शेअरची इश्यु प्राइज 428 रुपये होती. हा शेअर NSE वर 648 रुपये आणि BSE वर 634 रुपयांवर पोहचला.

Jun 28, 2021, 12:33 PM IST

IPO Alert : डोडला डेअरी आणि KIMS च्या आयपीओचा आजचा शेवटचा दिवस! बक्कळ कमाईसाठी सबस्क्राइब करा

डोडला डेअरी (Dodla Dairy)आणि कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेज(KIMS)चा आयपीओचा आजचा शेवटचा दिवस आहे.

Jun 18, 2021, 12:13 PM IST