dog lover

शेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ

आई कायमच आपल्या पिल्लांसाठी झटत असते. आपलं मुलं आपल्यापासून एक क्षणही दूर गेलं तरीही तिचा जीव कासावीस होतो. मग आई श्वान का असेना? पाहा कुत्र्याच्या पिल्लाचा आणि आईचा व्हायरल व्हिडीओ. 

Apr 27, 2024, 04:45 PM IST

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्... क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

Viral Video : नोएडात एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. महिलेच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sep 24, 2023, 10:27 AM IST

याला म्हणतात खरी माणुसकी! पोलिसांनी वर्गणी काढून जखमी कुत्र्याचे ऑपरेशन केले

खाकी वर्दी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कडक शिस्तीचा माणूस. मात्र, त्याच्या मनातही प्राणी मित्र लपला असतो हे बदलापूरतील एका प्रसंगावरून समोर आले आहे. एक जखमी कुत्र्याला (injured dog)पोलिसांनी जीवदान दिले आहे. बदलापूर पोलिसांनी(Badlapur police) वर्गणी काढून कुत्र्याच्या पिलाचे ऑपरेशन केले आहे. पोलिसांच्या या माणुकसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Nov 28, 2022, 09:12 PM IST

Viral Video: मास्क लावून कुत्र्याचा Spa, एकदा पाहाच याचा Relaxing अंदाज

सध्या सोशल मीडियावर कुत्र्याच्या आरामदायी आणि आलीशान जीवनशैलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jul 15, 2021, 04:41 PM IST

कुत्र्यामुळे झालं कॅन्सरचं निदान

पाळीव प्राण्याने बचावला जीव 

Feb 17, 2020, 11:23 AM IST