dolly chaiwala photos

तुमच्या वार्षिक In Hand Salary पेक्षा जास्त आहे Dolly Chaiwala चं दिवसाचं मानधन; आकडा पाहाच

Dolly Chaiwala Fees Will Shock You: तुम्ही डॉली चायवाला हे नाव यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल. अनेकांना कल्पना नाही पण हा डॉली चायवाला मूळचा नागपूरचा आहे. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या मानधानामुळे. त्याच्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तो एका कार्यक्रमाला जाण्यासाठी किती पैसे आणि कोणकोणत्या गोष्टींची मागणी करतो जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Sep 7, 2024, 02:27 PM IST