हजारो डोंबिवलीकर होणार बेघर, हायकोर्टाने सांगितलं त्या 65 इमारती जमीनदोस्त करा!
Dombivli Illegal Buildings Demolition Order: 3 महिन्यात बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. हजारो नागरिकांना बेघर होण्याची भीती
Nov 28, 2024, 09:27 AM ISTMumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...
Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे.
Jan 20, 2023, 08:22 PM IST