ट्रम्प का हिलरी? काय आहे अमेरिकन तरुणाईच्या मनात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 07:19 PM ISTसट्टेबाजांची पसंत हिलरींना, भारतात 600 कोटींचा सट्टा
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे.
Nov 7, 2016, 05:46 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार?
यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...
Nov 7, 2016, 03:11 PM ISTभारताचं कौतूक करत हिलेरी आणि ट्रम्प यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
ट्रम्प यांना रशियासोबत चांगले संबंध हवे आहेत. तर हिलेरी यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प जिंकले तर ते पुतीनचे बाहुली म्हणून काम करतील. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.
Nov 6, 2016, 06:58 PM ISTभारताचं कौतूक करत ट्रम्प यांची ओबामांवर टीका
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जोरात प्रचार सुरु केला आहे. या निवडणूक प्रचारात त्यांनी भारताचा उल्लेख करत बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे.
Oct 29, 2016, 11:31 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्मेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक उम्मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.
Oct 26, 2016, 08:47 AM ISTहिलरी - ट्रम्प यांचे परस्परांवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:46 PM IST...तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल - ट्रम्प
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
Oct 16, 2016, 10:54 AM ISTअमेरिकन अध्यक्ष निवडणूक : बराक ओबामांचे डोनाल्ड ट्रम्पवर भाष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:17 PM ISTडोनाल्ड ट्रम्पना धक्का, रिपब्लिकन नेते हिलरींना पाठिंबा द्यायच्या तयारीत
वादग्रस्त व्हिडिओनंतर अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचंड अचडणीत आले आहेत.
Oct 13, 2016, 11:19 PM ISTट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीला ट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण मिळाले आहे. रविवारी झालेल्या क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यातल्या दुसऱ्या वादफेरीवर याच विषयाचं वर्चस्व राहिले.
Oct 11, 2016, 10:57 PM ISTत्या क्लिपमुळे डोनाल्ड ट्रम्प गोत्यात
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका जेमतेम महिन्यावर आल्या असताना रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Oct 9, 2016, 07:43 PM ISTअमेरिकन अध्यक्ष निवडणूक : पहिली जाहीर चर्चा, हिलरी क्लिंटन यांची सरशी
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.
Sep 27, 2016, 08:42 AM ISTबराक ओबामा हे इसिसचे संस्थापक: ट्रम्प
इसिस या दहशतवादी संघटनेचे संस्थापक अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे आहेत, अशी टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
Aug 11, 2016, 10:03 PM ISTहिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे.
Jul 29, 2016, 11:32 PM IST